Ghorakashtodharan Stotra Pathan in Shravan - 2024
श्रावण महिना हा "श्रवण भक्तिचा महिना" म्हणून सर्वश्रुत आहे. म्हणूनच ह्या महिन्यामध्ये अधिकाधिक श्रवण भक्ति (devotion) वाढवून नाम, जप, स्तोत्र पठण करणे हे श्रद्धावानांसाठी श्रेयस्कर असते.
श्रावण महिना हा "श्रवण भक्तिचा महिना" म्हणून सर्वश्रुत आहे. म्हणूनच ह्या महिन्यामध्ये अधिकाधिक श्रवण भक्ति (devotion) वाढवून नाम, जप, स्तोत्र पठण करणे हे श्रद्धावानांसाठी श्रेयस्कर असते.
अधिक मासास पुरुषोत्तम मास, धोंडा मास अशीही नावे आहेत. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी त्यांच्या प्रवचनात अधिक मासात, श्रावण मासात ग्रन्थवाचन, स्तोत्रपठण, पूजन आदि भक्तिमय साधनांद्वारे स्वत:ची आध्यात्मिक भूमिका बळकट करता येते या संदर्भात सांगितले
From Thursday, 17th August to Friday, 15th September 2023, collective chanting of ‘Shree Ghorakashtodharan Stotra’ has been organised at Shri Krishna Mandir Sabhagruh, Sadanand Jadhav Marg, Off S.S. Wagh Marg, Opposite Chitra Cinema, Dadar East, Mumbai.