Sadguru Aniruddha Bapu

Post related to topic - अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट

महारक्तदान शिबीर २०१७

महारक्तदान शिबीर २०१७

Aniruddha Bapu - १९९९ साली डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सद्‌गुरु बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या शिबीरांचे उपक्रम छोट्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आयोजीत करण्यात येतात. २०१६ साली महाराष्ट्रातील १०६ ठिकाणी रक्तदान शिबीरांचे यशस्वीरित्या आयोजन करून एकूण ११,२१६ बाटल्या रक्त जमा केले गेले. हा उपक्रम वर्षभर राबविण्यामागील अव्याहत परिश्रमांतूनच या उपक्रमाची व्यापकता कळून येते.

यशस्वी रक्तदान शिबीर (Grand Success Of Blood Donation Camp)

यशस्वी रक्तदान शिबीर (Grand Success Of Blood Donation Camp)

यशस्वी रक्तदान शिबीर (Blood Donation Camp) - रक्तदान शिबिर आणि त्या रक्तदान शिबिरात जमा झालेल्या रक्त बाटल्यांची आकडेवारी सांगणारा हा काऊंटर आता मी ब्लॉग वरून काढून घेत आहे (डिसकंटिन्यू करत आहे).

Latest Post