"Aniruddha Bapu Talks - The Dad and His Children" ह्या व्हाट्सऍप चॅनलला फॉलो कसे करावे
"Aniruddha Bapu Talks - The Dad and His Children" या WhatsApp चॅनलचा सदस्य होण्यासाठी अधिक माहिती पुढील प्रमाणे दिलेली आहे. आपल्या जवळ WhatsApp इन्स्टॉल केलेला फोन असणे आवश्यक आहे.
1) मोबाईलमध्ये WhatsApp ऍप ओपन करावे.
2) WhatsApp ऍपच्या तळभागात असलेल्या "Updates" वर क्लिक करा.
3) चॅनल शोधा
चॅनलचा सदस्य होण्यासाठी WhatsApp मोबाइल वरून असलेल्या खालील लिंक वर क्लीक करावे.
https://whatsapp.com/channel/0029Vb9chCPKGGGLZITZyM3H
किंवा
WhatsApp ऍपमध्ये वरील बाजूस उजवीकडे असलेल्या भिंगावर(search) क्लिक करा. “Aniruddha Bapu Talks – The Dad and His Children” हे शोधा व त्या वर क्लिक करा.
4) आता चॅनलचे पेज दिसेल. वरील बाजूस उजवीकडे असलेल्या "Follow" बटनावर क्लिक करा. आता तुम्ही चॅनलचे सदस्य झालेले आहात.
![]() |
5) Follow केल्या नंतर बाजूलाच असलेल्या बेल (🔔) वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स वेळेवर मिळू शकतील.
![]() |
6) चॅनेल वर "long press" करावे जेणेकरून चॅनेल पिन करता येईल. ह्यामुळे चॅनेल नेहमी "Updates" सेक्शन मध्ये सर्वात वरती दिसेल.
![]() |
7) चॅनेल वरील अपडेट्स बघण्यासाठी WhatsApp ऍपच्या तळभागात असलेल्या "Updates" सेक्शन वर जाऊनच बघावे लागेल ह्याची नोंद घ्यावी.