What life needs – Quantitative or Qualitative Progress? tells Sadguru Bapu

‘Qualitative Progress’

In this discourse, Sadguru Aniruddha lucidly differentiates between ‘Quantitative Progress’ and ‘Qualitative Progress’ in life using some interesting examples.

To make us understand this further, Sadguru Bapu explains the saying, “God lives beyond quantity or numbers”. Moreover, Bapu also tells us how quantity, time and direction together make up the ‘Pranatatwa’.

या प्रवचनामध्ये सद्गुरू अनिरुद्ध आम्हाला काही रोचक उदाहरणे देऊन जीवनात संख्यात्मक बदल व गुणात्मक बदल यांमधील फरक समजावतात.

या संकल्पनेला अजून विस्तृतपणे कळण्यासाठी सद्गुरू बापू, “परमात्मा संख्येच्या पलीकडे राहतो”, ही म्हण स्पष्ट करतात. त्याबरोबर संख्या, काळ आणि दिशा या सगळ्यांनी मिळून ‘प्राणतत्त्व तत्त्व’ कसे बनते हे देखील बापू येथे आम्हाला सांगतात.

|| हरि: ॐ || ||श्रीराम || || अंबज्ञ ||

॥ नाथसंविध् ॥