Thursday Announcements dated 10th October 2024

॥ हरि ॐ ॥

दसरा उत्सव संबंधी सूचना

दरवर्षीप्रमाणे साजरी होणारी दसर्‍याची ‘विजयोपासना’, ह्यावर्षी, गुरुवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी, श्रीहरिगुरुग्राम, वांद्रे, येथे सायंकाळी ७:०० वाजता साजरी केली जाणार आहे.

कृपया सर्व श्रद्धावानांनी हयाची नोंद घेवून त्याचा लाभ घ्यावा.

--
सुनिलसिंह मंत्री
मुख्य कार्यकारी अधिकारी

___________________________

 

अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटएएडिएम्‌ बेसिक कोर्स बाबत सुचना

अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे ऑक्टोबर २०२४ या महिन्यात एएडीएम बेसिक कोर्सची बॅच सोमवार दि. २१.१०.२०२४ ते रविवार दि. २७.१०.२०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

स्थळ - "अनिरुद्धाज अ‍कॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट"
           लिंक अपार्टमेंट, ६वा मजला, रुम क्र. ६०१, जुना खार, 
           खार पश्चिम, मुंबई - ४०००५२

प्रत्येक कोर्समध्ये जास्तीत जास्त २० श्रध्दावानांना ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ ह्या तत्वावर प्रवेश दिला जाईल. सदर कोर्ससाठी वार व वेळ पुढील प्रमाणे असेल :

सोमवार ते शनिवार : संध्याकाळी ७:०० ते रात्रौ ९:०० वाजेपर्यंत
रविवार : सकाळी १०:०० ते संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत
गुरुवारी कोर्स असणार नाही.

इच्छुक श्रध्दावानांनी आपली नावे एएडिएम्‌ कार्यालयामध्ये सकाळी ११:०० ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत प्रत्यक्ष भेटून अथवा दूरध्वनी क्रमांक ०२२ २६०५४४७४ यावर फोन करून नोंदवावीत.

अधिक माहितीसाठी एएडिम्‌ कार्यालयामध्ये संपर्क साधावा.

--
अंबज्ञ 
नाथसंविध

श्री. हरिशसिंह महाजन 
उप मुख्य कार्यकारी अधिकारी

______________________________________________________________________________

 

दशहरा उत्सव के बारे में सूचना

हर साल की तरह इस साल भी, दशहरे की ‘विजयोपासना’, गुरुवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ के दिन, श्रीहरिगुरुग्राम, वांद्रे, यहॉ, शाम ७:०० बजे से संपन्न होगी |

कृपया सभी श्रद्धावान इसे ध्यान में रखकर इस उत्सव का लाभ लें ।

--
सुनिलसिंह मंत्री
मुख्य कार्यकारी अधिकारी

 

___________________________

 

अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट एएडिएम्‌ बेसिक कोर्स के बारे में सुचना

अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट के माध्यम से अक्टूबर २०२४ माह में एएडीएम बेसिक कोर्स सोमवार दि. २१.१०.२०२४ से रविवार दि. २७.१०.२०२४ की अवधि के दौरान आयोजित किया जाएगा।

स्थान - "अनिरुद्धाज अ‍कॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट"
            लिंक अपार्टमेंट, छठी मंजिल, कमरा नं. ६०१, जूना खार,
            खार पश्चिम, मुंबई - ४०००५२

हर कोर्समें अधिक से अधिक २० श्रध्दावानोंको ‘प्रथम आनेवाले को प्रथम प्राधान्य’ इस तत्वपर प्रवेश दिया जाएगा । इस कोर्स के लिए दिन तथा समय इस प्रकार होंगे :

सोमवार से शनिवार : शाम ७:०० से रात ९:०० बजेतक
रविवार : सुबह १०:०० से शाम ४:०० बजेतक
गुरुवार के दिन कोर्स नहीं होगा ।

इच्छुक श्रध्दावान अपने नाम एएडिएम्‌ के कार्यालय में सुबह ११:०० से शाम ६:०० बजे तक स्वयं आकर अथवा दूरध्वनी क्रमांक ०२२ २६०५४४७४ पर फोन करके दर्ज करें ।

अधिक जानकारी के लिए एएडिम्‌ के कार्यालय में संपर्क करें ।

--

अंबज्ञ 
नाथसंविध
 
श्री. हरिशसिंह महाजन 
उप मुख्य कार्यकारी अधिकारी