श्रीश्वासम् आणि श्वास (The Shreeshwasam And The Breathing) स्थूल दृष्ट्या जरी काही नात्यांमुळे माणसांचे जीवन एकमेकांशी जुळलेले दिसत असले, तरी प्रत्येक जीवात्मा हा स्वतन्त्र आहे आणि प्रत्येकाला स्वत:चा प्रवास, विकास स्वत:च करायचा आहे. श्रीश्वासम् उत्सवामध्ये आपण आपल्या श्वासाचे चारही भाग मूषक (mouse) चित्रित करून मूलाधारचक्राचा अधिष्ठाता असणार्या मूलार्कगणेशाच्या चरणी अर्पण केले. या उत्सवात सामील होऊ न शकलेले किंवा यानंतरच्या काळात श्रीश्वास घेऊ इच्छिणारे यांच्यासाठी त्यांच्या त्रिविक्रम आणि आदिमातेवरील विश्वासाद्वारे हे कार्य आपोआप होईल. श्रीश्वासम् आणि श्वास यासंबंधी मार्गदर्शन सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २१ मे २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥