ब्राह्ममुहूर्ताचे महत्त्व - १ ( The Importance of Brahma Muhoorta - 1) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005
ब्राह्ममुहूर्ताचे महत्त्व - १ ( The Importance of Brahma Muhoorta - 1) ब्राह्ममुहूर्तावर जी उपासना मानव करतो, त्याची भक्ती करण्यातील एकाग्रता वाढते, सहज प्राणायाम आपोआप घडतो, प्रगाढ शान्ती मिळते. इतर दिवशी एकाग्र मनाने न केलेली उपासनासुद्धा परमात्मा प्रेमाने स्वीकारतो. ब्राह्ममुहूर्ताच्या महत्त्वाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥