Stop giving excuses to the Parmeshwar - Sadguru Aniruddha Bapu

In his discourse dated 25th Dec 2003, Sadguru Aniruddha Bapu talks about how we all give excuses to the Parmeshwar. While doing so, he says we have the time to do all other things but not spiritual reading; why so? It is because we give the excuse that we do not have enough time and lie to the Parmeshwar. Therefore, Bapu asks us first to stop lying to the Parmeshwar.

Sadguru Bapu then elucidates how we must never compare ourselves to others as appearances can be deceiving, and we can only make progress if we stop lying to the Parmeshwar.

 

आपण सर्वजण परमेश्वराला 'एक्सक्यूसेस (excuses)' म्हणजेच सबबी देतो. असे करताना, आपल्याकडे इतर सर्व गोष्टी करण्यासाठी वेळ असतो परंतु आध्यात्मिक वाचन करायला मात्र नाही; असे का? कारण आपल्याकडे पुरेसा वेळ नसल्याची सबब आपण त्या परमेश्वराला देतो आणि त्याच्याशी खोटे बोलतो. म्हणून आम्हाला प्रथम परमेश्वराशी खोटे बोलणे बंद करायला हवे असे  सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू २५ डिसेंबर २००३ च्या त्यांच्या प्रवचनात सांगतात.

सद्गुरु बापू आपण स्वतःची तुलना इतरांशी करू नये कारण 'दिसते तसे नसते आणि म्हणूनच जग फस्ते' हे ते उदाहरण देऊन सांगतात. पुढे आपण कसे परमेश्वराशी खोटे बोलणे थांबवल्याशिवाय आपली उन्नती होऊ शकत नाही हे बापू स्पष्ट करतात.