२४ जुलै २०१४ रोजी बापू श्रीहरिगुरुग्राम येथे उपस्थित राहतील (Aniruddha Bapu to be at Shriharigurugram on 24 July 2014)

उद्या गुरुवार दिनांक २४ जुलै २०१४  रोजी परमपूज्य बापू  (Aniruddha Bapu) श्रीहरिगुरुग्राम येथे येणार आहेत. दर गुरुवारच्या नित्य उपासनेनंतर बापूंचे मराठीतील व हिन्दीतील ही प्रवचन होईल. त्याचप्रमाणे सर्व श्रध्दावान सदगुरुंच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकतील.

 

Bapu

- समीरसिंह दत्तोपाध्ये

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥