"श्री मूलार्क गणेश" (Shree Moolarka Ganesh)

॥ हरि ॐ ॥

"श्री मूलार्क गणेश" ( Shree Moolarka Ganesh )
 
श्री मूलार्क गणेश
आज परमपूज्य बापूंनी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे श्रीमूलार्क  Shree Moolarka Ganesh गणपतीचा: 
 
ॐ गं गणपते श्रीमूलार्कगणपते वरवरद श्रीआधारगणेशाय नमः सर्वविघ्नान्‌ नाशय सर्वसिद्धिं कुरु कुरु स्वाहा ।
हा जप दिला.
उपस्थित असलेल्या सर्व श्रद्धावान बापूभक्तांनी हा जप परमपूज्य बापूंबरोबर नंदाई व सुचितदादांच्या उपस्थितीत केला. ह्या वेळेस परमपूज्य बापूंनी ह्या श्रीगणेशाचे नामकरण "श्री मूलार्क गणेश" असे केले. आपण सर्वजण आता ह्या श्रीमूलार्क गणेशाच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहूया - उद्याच.
 
॥ हरि ॐ ॥