श्रीगुरूक्षेत्रम्‌ येथे सद्‌गुरू पादुकांचे वितरण

हरि ॐ,

वैशाख पौर्णिमा (दिनांक ३०-एप्रिल-२०१८) रोजी सद्‌गुरू पादुकांचे वितरण श्रीगुरूक्षेत्रम्‌, खार (पश्‍चिम) येथून सकाळी १०:०० ते रात्रौ ८:०० या वेळेत करण्यात येईल. श्रद्धावानांनी येताना पादुका बुकींग केल्याची पावती बरोबर घेऊन यावी. ज्या श्रद्धावानांनी पादुकांची आगाऊ नोंदणी केली आहे फक्त त्यांच्यासाठीच ही सोय करण्यात आली आहे.

जे श्रद्धावान काही करणामुळे पादुका बुक करु शकले नसतील त्यांच्यासाठी ही काही मोजके सेट उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ज्या श्रद्धावानांना काही करणास्तव श्रीगुरूक्षेत्रम्‌येथे दिनांक ३०-एप्रिल-२०१८ रोजी येता येणार नाही, त्या व इतर श्रद्धावानांसाठी त्यापुढील गुरूवारी म्हणजेच ०३-मे-२०१८ पासून श्रीहरिगुरूग्राम येथून पादुकांचे वितरण करण्यात येईल.


हरि ॐ,

सद्‌गुरु पादुकाओं का वितरण वैशाख पूर्णिमा (दिनांक ३० अप्रैल २०१८) के दिन श्रीगुरूक्षेत्रम्‌, खार (पश्‍चिम) से सुबह १०:०० से लेकर रात ८:०० बजे तक किया जायेगा। आते समय श्रद्धावान पादुका बुकिंग की रसीद साथ लेकर आयें। जिन श्रद्धावानों ने पादुकाओं का अगाऊ पंजीकरण (ऍड्वान्स बुकिंग) किया है, केवल उन्हीं के लिए यह सुविधा उपलब्ध करायी गयी है।

जो श्रद्धावान किसी कारणवश पादुकाओं का बुकिंग न कर सके हों, उनके लिए भी थोड़ी संख्या में सेट उपलब्ध करा देने का प्रबंध किया गया है।

जो श्रद्धावान किसी कारणवश दिनांक ३० अप्रैल २०१८ को श्रीगुरूक्षेत्रम्‌में आ नहीं सकते, उनके तथा अन्य श्रद्धावानों के लिए उसके अगले गुरुवार से यानी ०३ मई २०१८ से श्रीहरिगुरूग्राम से पादुकाओं का वितरण किया जायेगा।

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥