श्रध्दावानांनी सावध राहणे आवश्यक
हरि ॐ,
सध्या असे निदर्शनास येत आहे की परमपूज्य सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या नावाचा वापर करून त्यांच्याबद्दल, त्यांनी सांगितलेल्या उपक्रमांबद्दल आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलेल्या उपासनेंबद्दल काही लोक सोशल मिडियाच्या आधारे चुकीची माहिती पसरवत असून त्याद्वारे स्वत:चे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी सर्व श्रद्धावानांनी कृपया ह्याची नोंद घ्यावी.
कोणतीही महत्त्वाची माहिती श्रद्धावानांपर्यंत पोहोचविण्याचे असल्यास, ती अधिकृतरित्या माझ्या ब्लॉगवरून अथवा अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुप्सद्वारे पोस्ट केली जाते. तरी इतर कोणतीही व्यक्ती अशी माहिती वैयक्तिकरित्या चुकीच्या पद्धतीने पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्यास, त्या माहितीची दखल घेऊ नये व इतरांसही सावध करावे.
त्याचप्रमाणे काहीजण त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाकरिता संस्थेविषयी अथवा बापूंविषयी सहेतूक चुकीची माहिती पसरवून स्वत:कडे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतात. अशा गोष्टींकडे सर्व श्रद्धावानांनी संपूर्णत: दुर्लक्ष करावे.
हरि ॐ,
गत कुछ दिनों से यह बात सामने आयी है कि कुछ लोग सोशल मिडिया का सहारा लेकर, सद्गुरु अनिरुद्ध बापू के नाम का इस्तेमाल करके, उनके बारे में, उनके द्वारा बताये गये उपक्रमों के बारे में तथा उनके द्वारा बतायी गयी उपासनाओं के बारे में ग़लत जानकारी फ़ैला रहे हैं और उसके ज़रिये अपना खुद का महत्त्व बढ़ाने की कोशिश कर रहे हैं। सभी श्रद्धावान कृपया इसपर ग़ौर करें।
कोई भी महत्त्वपूर्ण जानकारी यदि श्रद्धावानों तक पहुँचानी हो, तो उसे अधिकृत रूप में मेरे ब्लॉग के माध्यम से या फिर अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुप्स के द्वारा पोस्ट किया जाता है। इसीलिए, यदि कोई व्यक्ति इस प्रकार की जानकारी निजी तौर पर ग़लत तरीक़े से फ़ैलाने की कोशिश कर रहा है, तो ऐसी जानकारी की दखल ना लें और अन्य लोगों को भी सतर्क करें।
उसी प्रकार, कुछ लोग अपने निजी स्वार्थ के लिए, संस्था के बारे में अथवा बापू के बारे में सहेतुक ग़लत जानकारी फ़ैलाकर, खुद की ओर ध्यान बटोरने की कोशिश करते हैं। ऐसी बातों को सभी श्रद्धावान पूरी तरह नज़र अंदाज़ करें।
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥