‘सद्गुरू (Sadguru) जसे आहे तसेच जाणत असतो’ याबाबत सद्गुरू परम पूज्य अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २५ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात साईचरित्रातील दामुअण्णा कासारांचे उदाहरण घेऊन सांगितले की, शिष्याला पुढे काय होणार?, त्याच्या भाग्यात काय आहे?, त्याचा काय काय त्रास होऊ शकतो? हे कळू शकत नाही. परंतु ‘जे जसे आहे तसेच जाणत असतो’ हे सद्गुरुचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥