Sadguru Aniruddha explains importance of Space-Time & how it affects us

Space

In this Marathi discourse dated 27th March 2003, Sadguru Aniruddha (Bapu) explains the importance of Disha (Space) and Kaal (time). Appropriate synchronization of space-time is very important for performing any specific action and its fruitful completion. With very simple examples, Sadguru Bapu also explains the consequences of imbalance of either one of these (Disha or Kaal).

दिनांक २७ मार्च २००३ च्या ह्या मराठी प्रवचनातून सद्गुरू अनिरुद्ध (बापू) दिशा आणि काळ यांचे महत्त्व समजावून सांगत आहेत. कुठलीही कृती करण्यासाठी आणि ती यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी दिशा आणि काळ यांचा एकमेकांशी उचित ताळमेळ असणे आवश्यक आहे. या दोघांपैकी एकाचे (दिशा किंवा काळ) जरी संतुलन बिघडले तर काय घडते, हे सद्गुरू बापू अगदी साध्या साध्या उदाहरणांनी समजावून सांगत आहेत.

|| हरि: ॐ || ||श्रीराम || || अंबज्ञ ||

॥ नाथसंविध् ॥