श्रीमद्‌पुरुषार्थ ग्रंथराज - ’आनंदसाधना’ या तिसर्‍या खंडाची सुधारित आवृती

श्रीमद्‌पुरुषार्थ ग्रंथराज - ’आनंदसाधना’ या तिसर्‍या खंडाची सुधारित आवृती

सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रीमद्‌पुरुषार्थ ग्रंथराजाचे म्हणजेच ’सत्यप्रवेश’, ’प्रेमप्रवास’ आणि ’आनंदसाधना’ यांचे महत्व वेळोवेळी विषद केलेले आहे. सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या आज्ञेनुसार या त्रिखंडात्मक ग्रंथातील तिसर्‍या खंडाची म्हणजेच आनंदसाधनेची सुधारित आवृती सर्व श्रद्धावानांकरीता उपलब्ध करून देत आहोत.


सद्‍गुरुंच्या मार्गदर्शनानुसार या ग्रंथातील ’पुरुषसूक्तम्‌ ’ आणि ’श्रीरुद्रप्रश्न’ यांचे अर्थ आता विस्तृत स्वरूपात देण्यात आले आहेत.


या तिसर्‍या खंडाची सुधारित आवृती हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्येही लवकरच प्रकाशित होईल. कृपया सर्व श्रद्धावानांनी याची नोंद घ्यावी.