स्वस्तिक्षेम संवादात नित्यनूतनता हवी (Importance of newness in Swastikshema Sanvaad - Aniruddha Bapu Marathi Discourse 1 May 2014)

रम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे  स्वस्तिक्षेम संवादात श्रध्दावानांनी नित्यनूतनता राखावी, तोचतोचपणा नसावा, अत्यंत प्रेमाने चण्डिकाकुलातील सदस्यांशी संवाद साधावा. आपली जी काही समस्या असेल ती अवश्य चण्डिकाकुलाला सांगावी, पण त्याचबरोबर अत्यंत प्रेमाने मनमोकळेपणाने बोलणे महत्वाचे आहे. बापुंनी ह्याचे विवेचन केले. जे  आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.