नवरात्रीपूजन विशेष पद्धती
हरि ॐ,
आज सुरु झालेल्या आश्विन नवरात्रोत्सवामध्ये परमपूज्य सद्गुरुंनी दिलेल्या नवरात्रीपूजनाच्या विशेष पद्धतीचा अनेक श्रद्धावान लाभ घेत आहेत. ह्या नवरात्रीपूजनाच्या विधीविधानामध्ये अंबज्ञ इष्टिकेवर देवीचे डोळे, नाक व ओठ काजळाने रेखांकित करण्याचा एक उपचार समाविष्ट आहे.
हे देवीचे डोळे, नाक व ओठ रेखांकित करण्यासाठी काजळाव्यतिरिक्त बुक्काही (अबीर) वापरला जाऊ शकतो ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.
हरि ॐ,
आज से आरंभ हुए आश्विन नवरात्रि-उत्सव में परमपूज्य सद्गुरु द्वारा दी गयी नवरात्रि पूजन की विशेष पद्धति का लाभ अनेक श्रद्धावान उठा रहे हैI इस नवरात्रि पूजन के विधि-विधान में अंबज्ञ इष्टिका पर देवी की आँखें, नाक और होंठ काजल से रेखांकित करने के एक उपचार का समावेश हैI
देवी की आँखें, नाक और होंठ रेखांकित करने के लिए काजल के अलावा अबीर का भी इस्तेमाल किया जा सकता है, इस बात पर श्रद्धावान गौर करें I
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥