पावित्र्य हेच प्रमाण हा मर्यादाशील भक्तीमार्गाचा मुलभूत सिध्दांत आहे, हे बापू वारंवार सांगत असतात त्यामुळे या सिद्धांचाच्या विरुद्ध असणार्या गोष्टींना भक्ती मार्गात थारा असू शकत नाही. परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ६ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे अंगात येणे वैगरे सारख्या आनुचित गोष्टींना भक्तीमार्गात मुळीच थारा नाही हे निक्षून सांगितले.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥