How can one maintain purity while performing the Poojan of the Parmeshwar? - Sadguru Aniruddha Bapu

That 'One should maintain purity while performing the Poojan of the Parmeshwar' is often misinterpreted. In doing so, we accept ideas of artificial purity because we find them convenient. Even while solving our problems, we want 100% results with little effort. However, we put in the right amount of effort and assign due significance to things when it comes to everything else, says Sadguru Aniruddha Bapu.

Therefore, Bapu explains to us which things should be assigned importance when it comes to purity and performing the Poojan of the Parmeshwar in his discourse dated 25th December 2003.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू असे सांगतात की 'परमेश्वराची पूजा करताना तुम्हाला पावित्र्य सांभाळलं पाहिजे' ह्याचा बहुधा चुकीचा अर्थ काढला जातो. असे करताना आपण कृत्रिम शुद्धतेच्या कल्पनांचा  स्विकार करतो कारण आपल्याला त्या सोयीच्या वाटत. आपले प्रॉब्लेम दूर करतानाही आपल्याला कमी कष्टात १०० टक्के फळ हवे असते. परंतु इतर सर्व गोष्टींच्या बाबतीत आपण योग्य प्रमाणात प्रयत्न करतो आणि त्या गोष्टींना योग्य ते महत्त्व ही देतो.

म्हणुनच पवित्राच्याबाबतीत व परमात्म्याचे पूजन करताना कुठल्या गोष्टींना किती महत्त्व दिले पाहिजे हे सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू  आपल्याला २५ डिसेंबर २००३ च्या प्रवचनात स्पष्ट करतात.