जडत्व (Inertia) - Aniruddha Bapu Marathi Discourse 15 May 2014

जडत्व (Inertia) - Aniruddha Bapu Marathi Discourse 15 May 2014 परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १५ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे मानवाने त्याच्या विकासाला विरोध करणार्‍या जडत्वापासून दूर रहायला हवे आणि काळाचा अपव्यय न करता भगवद्भक्तीच्या आधारे ध्येय गाठायला हवे, असे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥