दैनिक प्रत्यक्षच्या अग्रलेखाबाबत विशेष सूचना

'दैनिक प्रत्यक्ष' चे कार्यकारी संपादक डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी लिखित 'तुलसीपत्र' ह्या अग्रलेखांच्या मालिकेतिल पुढील अग्रलेख सुरु होत आहेत. हे अग्रलेख पूर्वीप्रमाणेच मंगळवार, गुरुवार आणि रविवारच्या अंकात प्रकाशित होतील.
 
सर्वप्रथम "तुलसीपत्र क्रं. ९९७ ते तुलसीपत्र क्रं. १२५१" ह्यातील कथाभागाचा सारांश तीन भागांमधे रविवार दि. २ ऑक्टोबर २०१६ , मंगळवार दि. ४ ऑक्टोबर २०१६ व गुरुवार दि. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रकाशित होइल. 
 
 त्यानंतर उर्वरित कथेची सुरुवात रविवार दिं. ९ ऑक्टोबर २०१६ पासून होईल.
 
।। हरी ओम ।। श्रीराम ।। अंबज्ञ ।।