मौनचे महत्त्व भाग - २ ( Importance of Silence ) - Aniruddha Bapu Marathi Discourse 8 May 2014
परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे हे त्रिविक्रमा तु प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे. हे त्रिविक्रम आवाहन वाक्य मनातल्या मनात म्ह्णत. त्रिविक्रमाशी जुळ्ण्याने म्हणजेच कायिक, वाचिक व मानसिक मौन साधण्यानेच त्रिविक्रमाच्या संकल्पास अनुकूल असे विचार श्रध्दावानांच्या मनात येत राहतात व प्रसन्न शांतीचा अनुभव करत तो स्वतःचा जीवन विकास साधतो. श्रध्दावानांनी दररोज किमान ५ मिनिटे सकाळी व रात्री मौन कसे पाळावे आणि त्याचे काय फ़ायदे मिळतात, बापुंनी ह्याचे ही विवेचन केले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. हा ह्या व्हिडिओ चा उर्वरित भाग आहे.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥