People who hold different opinions are necessary

In his discourse of 25th December 2003, Sadguru Aniruddha Bapu initially explains why we should not be jealous of anyone and how jealousy affects our lives.

Importantly, Sadguru Bapu further explains to us how the presence of people with opposing views, while working together and otherwise, is necessary for our life as it enables our progress.

सद्गुरू अनिरुद्ध बापू त्यांच्या २५ डिसेंबर २००३ च्या प्रवचनात आपण कोणाचाही मत्सर का करू नये व मत्सर केल्याने आपल्या आयुष्यावर त्याचा कसा परिणाम होतो हे सांगतात.

पुढे सद्गुरू बापू एकत्रितरित्या कार्य करतानाही आणि इतर वेळेसही विरोधी मत असणाऱ्या माणसांचं अस्तित्व आपल्या आयुष्यात असणं आपल्यासाठी कश्या प्रकारे आवश्यक असतं व आपल्या प्रगतीस कारणीभूत ठरतं हेही स्पष्ट करतात.