परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २५ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘भगवंताने कर्मस्वातंत्र्याबरोबर प्रार्थनास्वातंत्र्यही (freedom of Praying) दिले आहे’, याबाबत सांगितले. स्वस्तिक्षेम संवादामध्ये चण्डिकाकुलाशी बोलताना हवे ते मागा, गप्पा मारा, भांडा, पण प्रेमाने भांडा, संवाद साधा. परंतु सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वस्तिक्षेम संवादावर पूर्ण विश्वास असायला हवा. ‘चण्डिकाकुल सर्व जाणतेच’ असे असले तरीही आपल्याला त्यांना सर्व सांगायलाच पाहिजे कारण भगवंताने कर्मस्वातंत्र्याबरोबर प्रार्थनास्वातंत्र्यही (freedom of Praying) दिले आहे, असे आपल्या लाडक्या अनिरुद्ध बापूंनी प्रवचनात सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥