How to find solutions to problems in life? - Sadguru Aniruddha Bapu

सद्गुरू अनिरुद्ध बापू, ४ डिसेंबर २००३ च्या प्रवचनात मनुष्याच्या जीवनात येणाऱ्या अडचणींविषयी सांगताना त्यांचे स्वरूप स्पष्ट करतात. आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असलेल्या सिध्दांताविषयी सांगताना प्रमेय, प्रमाण आणि प्रमाता म्हणजे नक्की काय, ह्याचे स्पष्टीकरण ह्या व्हिडिओमध्ये बापू देतात.

In his discourse dated December 4, 2003, Sadguru Aniruddha Bapu describes the nature of the challenges people face in life. Bapu explains what exactly is Prameya (प्रमेय), Pramaan (प्रमाण) and Pramata (प्रमाता) while talking about the theory needed to solve every question that comes our way.