दसरा विजयोपासनेसंबंधी सूचना
हरी ॐ,
यावर्षी दसरा मंगळवार दि. ०८.१०.२०१९ रोजी आहे. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी श्रीहरिगुरुग्राम येथे विजयोपासना घेण्यात येते.
पण यावर्षी पासून दसऱ्याची विजयोपासना ही जवळच्या गुरुवारी घेण्यात येणार आहे. यानुसार यावर्षी दसऱ्याची विजयोपासना गुरुवार दि. १०.१०.२०१९ रोजी संध्याकाळी ७.३० वा. श्रीहरिगुरुग्राम येथे घेण्यात येईल याची कृपया श्रद्धावानांनानी नोंद घ्यावी.
सुनिलसिंह मंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी