अनमोल काळ (वेळ) व्यर्थ दवडू नये (Don't waste precious time) - Aniruddha Bapu Marathi Discourse 15 May 2014

अनमोल काळ (वेळ) व्यर्थ दवडू नये (Don't waste precious time) - Aniruddha Bapu Marathi Discourse 15 May 2014

वेळ(time) ही मानवाला भगवंताने दिलेली अनमोल देणगी आहे. प्रत्येक माणसाला जीवनविकास साधण्यासाठी भगवंताने पुरेशा संधी दिलेल्या असतात. पण मानवाला मिळालेल्या जीवनाच्या काळाला मर्यादा आहे. म्हणूनच मानवाने काळाचा अपव्यय न करता त्याचा सदुपयोग करायला हवा कारण गेलेला काळ कधीही परत येत नाही, असे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक 15 मे 2014 रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले,  ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥