Why we must not insist on always having things our way - Aniruddha Bapu

Sadguru Aniruddha Bapu tells us, every person is different in every way - 'Pinde Pinde, Matirbhinnah (पिण्डे पिण्डे, मतिर्भिनाः).' He further explains how impurity enters our lives when we are obstinate in wanting things our way and negatively impacts our worldly and spiritual lives. 

Sadguru Aniruddha Bapu further discusses why I must clearly understand the difference between remaining alert and being suspicious.

'पिंडे पिंडे, मतिर्भिनाः।' - प्रत्येक व्यक्ती प्रत्येक प्रकारे भिन्न असते असे सद्गुरु अनिरुद्ध बापू आपल्याला सांगतात. बापू पुढे स्पष्ट करतात की जेव्हा आपण स्वतःच्या मताचा दुराग्रह धरतो तेव्हा आपल्या जीवनात अशुद्धता कशी प्रवेश करते आणि त्याचा आपल्या जीवनावर, व्यावहारिक आणि आध्यात्मिक पातळीवरसुद्धा कसा परिणाम होतो.

बापू पुढे हेही समजावतात की, आयुष्यात सावधपणा व संशयीपणा ह्यातला फरक आपल्याला नीट समजून का घेतला पाहिजे.