Any crisis in my life can never be bigger than me

In his discourse of 25 December 2003, Sadguru Aniruddha Bapu explains how our own mistakes are responsible for the trials and tribulations in our lives. Bapu tells us that these difficulties are certainly not bigger than the Parmeshwar but also how they can never be bigger than us. That is why everyone can surely overcome them.

Sadguru Aniruddha Bapu then goes on to clarify how the Mahavishnu bestows purity (पावित्र्य) and how I can accept it from him.

सद्गुरु अनिरुद्ध बापू २५ डिसेंबर २००३ च्या त्यांच्या प्रवचनात, आपल्या आयुष्यातील संकटं हे कशी आपल्याच चुकांमुळे आलेली असतात हे समजावतात. बापू सांगतात की ही संकटं परमेश्वरापेक्षा तर मोठी नसतातच, पण कधीच आपल्यापेक्षाही मोठी असू शकत नाहीत; आणि म्हणूनच प्रत्येकजण नक्कीच त्यांच्यावर मात करू शकतो.

तसेच महाविष्णू हे पावित्र्य कशाप्रकारे प्रदान करतो व त्याच्याकडून मी ते कसे स्वीकारू शकतो, हेही सद्गुरु बापू इथे स्पष्ट करतात.