भगवान त्रिविक्रम गजराबाबत सूचना

हरि ॐ,

मागच्या गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे सूचना केल्याप्रमाणे, परमपूज्य सुचितदादांनी भगवान त्रिविक्रमाचा एक अत्यंत सुंदर जप सर्व श्रद्धावानांना भेट म्हणून दिलेला आहे. आजच्या गुरुवारी, म्हणजे दि. १७ मे २०१८ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे नेहमीच्या उपासनेनंतर हा जप गजर स्वरूपात सर्व श्रद्धावानांसमोर सादर केला जाईल.

मात्र कोणालाही हा गजर रेकॉर्ड करण्याची परवानगी नाही; रेकॉर्डिंगमुळे इतर श्रद्धावानांना गजराचा आनंद घेता येत नाही.


हरि ॐ,

पिछले गुरुवार को श्रीहरिगुरुग्राम में की गई सूचना के अनुसार, परमपूज्य सुचितदादाने भगवान त्रिविक्रम का एक बहुतही सुंदर जाप सभी श्रद्धावानों को उपहार के रूप में दिया है| आज गुरुवार के दिन, याने दि. १७ मै २०१८ की रोज श्रीहरिगुरुग्राम में नित्य उपासना के बाद यह जाप गजर स्वरूप में सभी श्रद्धावानों के सामने प्रस्तुत किया जाएगा|

लेकिन किसी को भी इस गजर को रेकॉर्ड करने की अनुमति नहीं है; रेकॉर्डिंग के कारण अन्य श्रद्धावान गजर का आनन्द नहीं उठा पाते हैं|

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥ ॥ नाथसंविध्‌ ॥