आचमनाचे लाभ (The Benefits of Aachaman) - सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू

कुठली ही पूजा असो, त्याची सुरुवात आचमन करुनच केली जाते. त्याप्रमाणे आचमन नियमितपणे केल्याने त्याचा लाभ मानवाला कशाप्रकारे होतो, हे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ६ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे स्पष्ट केले.

 

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥