श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् संबंधी सूचना

दिनांक १५ मार्च ते २१ मार्च ह्या कालावधीत श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् काही कामानिमित्त सर्व श्रद्धावानांसाठी दर्शनासाठी व रात्रपठणासाठी बंद राहणार आहे.

तरीही ह्या कालावधीमध्ये सूचितदादांचे क्लिनिक मात्र सर्वांसाठी चालु असेल ह्याची कृपया सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.

 

 ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥