Sadguru Aniruddha Bapu

‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ वेबसाईट

हरि ॐ
सर्व श्रद्धावानांना कळवण्यास मला अत्यंत आनंद होत आहे की आज आपण ‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ ची वेबसाईट लॉन्च करत आहोत. ही वेबसाईट हिंदी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध असेल.
सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध  वेळोवेळी रामनाम वहीतील जपांचे Count आपल्या श्रद्धावान मित्रांना श्रीहरिगुरुग्राम येथे सांगत असतात. आता हा Count या वेबसाईटवरही श्रद्धावानांना बघायला मिळेल. विशेष म्हणजे हा Live Count (त्या त्या वेळेचा) असेल.
तसेच या वेबसाईटवर डिजीटल रामनाम वही व बॅंकेच्या सभासदस्यत्वाच्या लाभांविषयीही माहिती मिळेल. या वेबसाईट ची URL आहे :

हरि ॐ,
सभी श्रद्धावानों को यह सूचित करने में मुझे बहुत ख़ुशी हो रही है कि आज हम अपने 'अनिरुद्धाज् युनिवर्सल बँक ऑफ रामनाम' की वेबसाईट लाँच कर रहे हैं। यह वेबसाईट हिन्दी, मराठी तथा अँग्रेजी इन भाषाओं में उपलब्ध होगी।
सद्गुरु श्री अनिरुद्ध समय समय पर रामनाम बही के जापों का काऊंट अपने श्रद्धावान मित्रों को श्रीहरिगुरुग्राम में बताते रहते हैं। अब श्रद्धावान इस काउंट को इस वेबसाईट पर भी देख सकते हैं। विशेष बात यानी यह लाईव काउंट (उस उस समय का) होगा।
साथ ही, इस वेबसाईट पर डिजीटल रामनाम बही और बँक के सभासदत्व के लाभों के बारे में भी जानकारी प्राप्त कर सकते हैं। इस वेबसाईट की URL है -
ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll ॥ नाथसंविध् ॥