काल म्हणजे रविवार, दिनांक ५ एप्रिल २०१५ रोजी अनिरुद्धाज् अॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंटच्या विद्यमाने, श्रीअनिरुद्ध उपासना फाउंडेशनशी संलग्न असणार्या अनेक सद्गुरू श्रीअनिरुध्द उपासना केंद्राद्वारे रक्तदान शिबिरांचे आयोजन केले गेले. त्यातील काही केंद्रांवर झालेल्या रक्तदानाची आकडेवारी येथे देत आहे.
ह्या शिबीरांमध्ये सहभागी झालेल्या सर्व रक्तदाते श्रद्धावानांचे व कार्यकर्ते सेवकांचे मन:पुर्वक अभिनंदन व कौतुक.
ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll