अनिरुद्ध चलिसा पठण
हरि ॐ,
सद्गुरु नामसंकीर्तन एवं सांघिक पठन का महत्त्व हम सभी श्रद्धावान जानते ही हैं| अनिरुद्ध चलिसा पठन करने से सद्गुरु पर का विश्वास दृढ़ होने में हमें सहायता मिलती है, यह विश्वास श्रद्धावानों को मन में होता है| इसलिए संस्था की ओर से गत ६ वर्षों से श्रीहरिगुरुग्राम में ‘अनिरुद्ध चलिसा पठन’ का आयोजन किया जाता है|
इस साल यह पठन सबकी सुविधा के लिए शनिवार दिनांक ७ अक्तूबर २०१७ को आयोजित किया गया है, वह सुबह ९:०० से लेकर रात ९:०० बजे तक शुरू रहेगा| इस पठन के दौरान सद्गुरु के ‘पदचिन्ह’ दर्शन हेतु श्रीहरिगुरुग्राम में रखे जाते हैं| इन पदचिन्हों पर हर श्रद्धावान बेलपत्र एवं तुलसीपत्र अर्पण कर सकता है|
मुझे यक़ीन है, अधिक से अधिक श्रद्धावानमित्र अनिरुद्ध चलिसा पठन में सहभागी होंगे|
हरि ॐ,
सद्गुरू नामसंकिर्तनाचे आणि सांघिक पठणाचे महत्त्व आपणा सर्व श्रध्दावानांना माहीतच आहे. अनिरुध्द चलिसा पठण केल्याने सद्गुरूंवरील विश्वास दृढ होण्यास आपल्याला मदत होते हा श्रध्दवानांचा विश्वास आहे. म्हणून संस्थेतर्फे गेल्या ६ वर्षांपासून श्रीहरिगुरुग्राम यथे ‘अनिरुद्ध चलिसा पठण’ आयोजित करण्यात येत आहे.
यावर्षी हे पठण सर्वांच्या सोयीसाठी शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर २०१७ रोजी आयोजित केले असून ते सकाळी ९:०० ते रात्रौ ९:०० पर्यंत चालू राहील. या पठणादरम्यान सद्गुरूंची ‘पदचिन्ह’ दर्शनासाठी श्रीहरिगुरूग्राम येथे ठेवण्यात येतात. त्या पदचिन्हांवर प्रत्येक श्रद्धावानाला बेल व तुळस अर्पण करता येईल.
मला खात्री आहे जास्तीत जास्त श्रद्धावानमित्र अनिरुद्ध चलिसा पठणात सहभागी होतील.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥