अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य महासत्संगाची पूर्वतयारी

हरि ॐ,

जशी जशी ३१ डिसेंबर २०१९ तारीख जवळ येत चालली आहे तशी "अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य" या महासत्संगाची तयारी जोरात चालू आहे. तसेच गायकांची प्रॅक्टिसही जोरदारपणे सुरू आहे. सोबत काही फोटोज्‌ पाठवत आहे.

               

।। हरि ॐ ।। श्रीराम ।। अंबज्ञ ।। ।। नाथसंविध्‌ ।।