अनिरुद्ध भजन म्युजिक अ‍ॅप

हरि ॐ,

सर्व श्रद्धावानांना हे माहीत असेलच की ‘पिपासा’ अभंगमालिकेतील पुढील अभंगसंग्रह ‘पिपासा-३’ येत्या गुरुवारी म्हणजे दि. २५ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकाशित होणार आहे. ह्या संग्रहातील १० निवडक अभंग श्रीहरिगुरुग्राम येथे प्रत्यक्ष परमपूज्य सद्‍गुरु अनिरुद्धांच्या (बापूंच्या) उपस्थितीत स्टेजवरून वाद्यवृंदाच्या साथीने गायले जाणार आहेत. ह्या प्रकाशन सोहळ्यानंतर हा अभंगसंग्रह सर्व श्रद्धावानांकरिता उपलब्ध होईल, जो ॲपच्या माध्यमातून श्रद्धावान खरेदी करू शकतात, हेदेखील श्रद्धावानांना ज्ञात आहेच.

ह्या ॲपचे नाव 'अनिरुद्ध भजन म्युजिक' (Aniruddha Bhajan Music) असे असून, हे आज बुधवार दि. २४-१०-२०१८ रोजी सर्व श्रद्धावानांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे. पिपासा-३ अल्बम ह्याच ॲपच्या माध्यमातून श्रद्धावान आजपासून खरेदी (प्री-बुकिंग) करू शकतील. पिपासा-३ चे शुल्क पुढीलप्रमाणे असेल. श्रद्धावान यातील कुठलाही एक पर्याय निवडून प्री-बुकींग करू शकतील : -

(१) १२ महिन्यांकरीता - १०८ रुपये (२) ३० महिन्यांकरीता - २१६ रुपये (३) ६० महिन्यांकरिता - ३२४ रुपये

या शुल्कात श्रद्धावानांना हा अल्बम दोन डिव्हाईसवर एकच इमेल आय-डी वापरून डाऊनलोड करता येईल / ऐकता येईल; थोडक्यात हे अल्बमचे शुल्क दोन डिव्हाईसकरता आहे.

ह्या ॲपच्या माध्यमातून 'पिपासा ३' अल्बम आज खरेदी केल्यावर, श्रीहरिगुरुग्राम येथील प्रकाशन सोहळा संपन्न झाल्यानंतर 'पिपासा-३' मधील अभंग उपलब्ध होतील.

ॲप डाउनलोड करायची लिंक - https://play.google.com/store/apps/details…

आधी सांगितल्या प्रमाणे ॲपल (iOS) ॲप आठवड्याभरात उपलब्ध करून देण्याचा प्रयास आहे.

Aniruddha Bhajan Music App


हरि ॐ,

सभी श्रद्धावान यह जानते ही हैं कि ‘पिपासा’ अभंगमालिका का अगला अभंगसंग्रह ‘पिपासा-३’, आनेवाले गुरुवार को यानी दि. २५ अक्तूबर २०१८ को प्रकाशित होनेवाला है। इस संग्रह के १० चुनिन्दा अभंग श्रीहरिगुरुग्राम में प्रत्यक्ष परमपूज्य सद्‍गुरु अनिरुद्धजी(बापु) की उपस्थिति में स्टेज पर से वाद्यवृंद की साथसंगत से गाये जानेवाले हैं। इस प्रकाशन समारोह के बाद यह अभंगसंग्रह सभी श्रद्धावानों के लिए उपलब्ध होगा, जिसे ॲप के माध्यम से श्रद्धावान खरीद सकते हैं, यह भी श्रद्धावानों को ज्ञात है ही।

स ॲप का नाम 'अनिरुद्ध भजन म्युजिक' (Aniruddha Bhajan Music) है, जिसे आज बुधवार दि. २४-१०-२०१८ को सभी श्रद्धावानों के लिए उपलब्ध करा दिया गया है। पिपासा-३ अल्बम को इसी ॲप के माध्यम से श्रद्धावान आज से खरीद सकते हैं (प्री-बुकिंग)। पिपासा-३ का शुल्क आगे दियेनुसार होगा। इनमें से किसी भी एक विकल्प को चुनकर श्रद्धावान प्री-बुकींग कर सकते हैं :-

(१) १२ महीनों के लिए - १०८ रुपये (२) ३० महीनों के लिए - २१६ रुपये (३) ६० महीनों के लिए - ३२४ रुपये

इस शुल्क में श्रद्धावान इस अल्बम को दो डिव्हाईसेस् पर एक ही इमेल आय-डी का उपयोग कर डाऊनलोड कर सकते हैं / सुन सकते हैं; संक्षेप मे, यह अल्बम का शुल्क दो डिव्हाईसेस् के लिए है।

इस ॲप के माध्यम से 'पिपासा ३' अल्बम आज खरीदने पर, श्रीहरिगुरुग्राम में प्रकाशन समारोह संपन्न होने के बाद 'पिपासा-३' के अभंग उपलब्ध होंगे।

ॲप डाउनलोड करने की लिंक - https://play.google.com/store/apps/details…

पहले सूचित कियेनुसार ॲपल (iOS) ॲप हफ़्तेभर में उपलब्ध करा देने के प्रयास जारी हैं।

।। हरि ॐ ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।। ।। नाथसंविध ।।