Aniruddha Bapu explains about Kartik Purnima (Tripurari Purnima)

Kartik

In this pravachan clip dated 03 Nov 2011, Sadguru Aniruddha Bapu explains about 'Kartik' month of Marathi Calendar.

Bapu also explains Importance of 'Tripurari' Pournima that occurs in the 'Kartik' month and what one can achieve on this auspicious day. 

Speaking about Tripurari Pournima, Bapu says that this is the supreme day on which one can attain success, contentment and peace through contemplation, exploration and study. 

On this day, Bapu also explains how shraddhavan devotees can get rid of 'depression' and 'restlessness'; and how Paramshiva and Parvati Mata offer unconditional help for this to the one who strives for it. 

३ नोव्हेंबर २०११ रोजी केलेल्या प्रवचनात मराठी दिनदर्शिकेतील 'कार्तिक' महिन्याबद्दल सद्गुरू अनिरुद्ध बापू सांगतात, तसेच 'कार्तिक' महिन्यात येणाऱ्या ’त्रिपुरारी पौर्णिमेचे’ महत्त्व तसेच या दिवशी एका श्रद्धावान भक्ताला काय साध्य करता येऊ शकतं हे देखील बापू स्पष्ट करतात. 

त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल बोलताना बापू सांगतात की चिंतन, शोध आणि अभ्यास ह्याच्यातुन यश, तृप्ती आणि शांती मिळवण्याचा हा सर्वोच्च दिवस आहे. 

ह्या दिवशी शुभ मार्गीयांना 'नैराश्य' आणि 'अस्वस्थता' यातून मुक्तता कशा पद्धतीने मिळु शकते , आणि त्यासाठी परमशिव आणि पार्वती माता कसे मदत करतात हे देखील बापू विषद करतात. 

|| हरि: ॐ || ||श्रीराम || || अंबज्ञ ||

॥ नाथसंविध् ॥