सत्यनारायण व शनि पूजनासंबंधीच्या गैरसमजुतीचं निरसन
दिनांक २६-जून-२०२५ रोजी प्रवचनानंतर, सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांनी सामान्य श्रद्धावानांच्या मनात सत्यनारायण व शनि पूजनासंबंधीच्या गैरसमजुतीचे निरसन केले.
On 26th June 2025, after the pravachan, Sadguru Shree Aniruddha Bapu cleared the misconceptions that common devotees had regarding Satyanarayan and Shani poojan.