आदिमाता शक्ति पुरवायला समर्थ आहे (The Adimata is Efficient to provide strength) - Aniruddha Bapu
परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ आदिमाता शक्ति पुरवायला समर्थ आहे ’ याबाबत सांगितले.

Marathi Discourse 28 May 2015
आदिमातेकडे तिच्या बाळांसाठी भेदभाव नाहीव. सर्व तिची बालकंच आहेत. तिच्यासाठी छोटे बालक, आणि वृद्ध ही बालकंच आहे. वयाची अडचण आदिमातेला आड येत नाही. आपण प्रथम आपला भाव तपासून पहायला हवा. त्यात तसूभरही फरक वाटला तर ती चूक सुधारायला हवी. त्यासाठी ती आदिमाता आणि तिचा पुत्र त्रिविक्रम आपल्या हातात शंभरपट बळ देईल. आपल्या आयुष्यात आपल्याला जे जे काही चांगले करायचे असेल आणि जे जे काही वाईट दूर करायचे असेल, त्यासाठी आपल्याला मदत करायला, शक्ति पुरवायला ही आदिमाता, जगदंबा बसलेली आहे, याबाबत आपल्या बापूंनी सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥