आधुनिक इतिहासाचे मानबिंदू पुस्तक प्रकाशित

Aadhunik Itihasache Manabindu

हरि ॐ,

‘दैनिक प्रत्यक्ष’मध्ये ‘चालता बोलता इतिहास’ या सदराखाली, विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवरांच्या मुलाखती घेऊन त्या त्या क्षेत्राचा इतिहास व त्या मान्यवरांचा त्या क्षेत्रातील प्रवास अतिशय चित्तवेधकपणे उलगडून दाखवण्यात आला होता.

वरील सदरातील लेख एकसंग्रह करून ‘आधुनिक इतिहासाचे मानबिंदू’ या शीर्षकाखाली पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यात येत आहेत. ही पुस्तके फक्त 'E-book' (ई-पुस्तक) या प्रकारात ‘किंडल’वर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

भाग १ - https://www.amazon.in/dp/B07RM5T6QB भाग २ - https://www.amazon.in/dp/B07RHJVKSL

या सदरात आलेले लेख व ‘दैनिक प्रत्यक्ष’ मधील इतर निवडक लेखमाला यापुढेही किंडलमधील ई-बुक्सच्या स्वरूपात वाचकांसमोर आणली जाणार आहेत.

(लिंक : https://www.amazon.in/Kindle-Store/b?ie=UTF8&node=1571277031)

याचबरोबर ही किंडलची लिंक ‘ई-आंजनेय’वर सुद्धा उपलब्ध आहे.

। हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ । । नाथसंविध् ।