साई म्हणे तोचि तोचि झाला धन्य | झाला जो अनन्य माझ्या पायीं ||
आपण ह्या नव्या वर्षात आपल्या या साईनाथांच्या, साईबाबांच्या, श्री साई सच्चरित्राच्या, साईंच्या फोरमची सुरुवात हेमाडपंतांपासूनच करूया.

आपण ह्या नव्या वर्षात आपल्या या साईनाथांच्या, साईबाबांच्या, श्री साई सच्चरित्राच्या, साईंच्या फोरमची सुरुवात हेमाडपंतांपासूनच करूया.

आज ‘मला काय आवडते व काय आवडत नाही’ ह्याचा निश्चित मापदंड दिलेला आहे व हे मापदंड वापरूनच माझ्याशी निगडित असणारे प्रत्येक कार्य व यंत्रणा राबविले गेले पाहिजेत’.