दैनिक ‘प्रत्यक्ष’चा ’बिटकॉईन स्पेशल’ अंक
Aniruddha Bapu - बिटकॉईन्स्चा खास वेध आपल्याला दैनिक ‘प्रत्यक्ष’च्या माध्यमातूनच घ्यायचा आहे; कारण आपण जरी आपल्या आसपासच्या परिस्थितीबद्दल सजग नसलो, तरी बापू त्यांच्या श्रद्धावान मित्रांना कायमच वास्तवाचे भान राखून सजग करत असतात.



