व्हेज चीज आणि नॉनव्हेज चीज (Veg and Non veg Cheese)
Cheese चीज हा पदार्थ दूधापासून तयार होतो. चीज तयार करताना दूध घट्ट करण्याची प्रकिया असते. पण बर्याच वेळा ही प्रक्रिया जलद करण्यासाठी त्यात एक विशिष्ट पदार्थ घातला जातो ज्याचे नाव रेनेट् (Rennet) आहे