वसुबारस मंत्र ( Vasubaras Mantra ) - ॐ श्री सुरभ्यै नम: - Aniruddha Bapu Marathi Discourse 14 Nov 2013
Om Shree Surabhyai Namah गोवत्सद्वादशीच्या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी गोपद्मं अवश्य काढावीत आणि त्या दिवशी ‘ॐ श्री सुरभ्यै नम:।’ हा मंत्र कमीतकमी ५ वेळा म्हणावा. ‘ॐ श्री सुरभ्यै नम:।’