पीतं वासो वसानं म्हणजे पिवळे वस्त्र धारण केलेल्या रामाचे वर्णन आहे. पिवळा रंग हा रामाच्या, म्हणजेच महाविष्णूच्या त्या सद्गुरुतत्त्वाच्या गुणधर्मांशी अभिन्नरित्या जोडलेला आहे