Sadguru Aniruddha Bapu

Post related to topic - response is a responsible act

अनिरुद्ध बापूंनी ‘रामरक्षा प्रवचन ५’ मध्ये सांगितला 'श्रीहनुमान कीलकम्' चा अर्थ - आपल्या जीवनाची गुरुकिल्ली (Master Key) कोणाकडे असते?

अनिरुद्ध बापूंनी ‘रामरक्षा प्रवचन ५’ मध्ये सांगितला 'श्रीहनुमान कीलकम्' चा अर्थ - आपल्या जीवनाची गुरुकिल्ली (Master Key) कोणाकडे असते?

रामरक्षा प्रवचन – अनिरुद्ध बापू श्रीमद् हनुमानकीलक (श्रीमद्हनुमानकीलकम्) याचा अर्थ स्पष्ट करतात, रामरक्षेत हनुमानजींचे महत्त्व समजावतात. आपल्या जीवनाची गुरुकिल्ली ही सद्‌गुरुशिवाय कोणाकडेही नसते. आपल्याला ‘कीलक’ म्हणजेच योग्य गुरुकिल्ली हवी.

Latest Post