आषाढी एकादशी म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतो, तो पंढरपुरचा विठ्ठल, पंढरीची वारी करणारे वारकरी
सद्गुरु श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १३ नोव्हेंबर २००३ च्या मराठी प्रवचनात ‘देव माझा विठू सावळा’ याबाबत सांगितले.