अर्धांगवायूचा धोका... सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या कृपेने वाचला जीव
कोरोना लॉकडाऊनच्या काळात एका साध्या वाटणाऱ्या लक्षणामागे मोठं आरोग्य संकट दडलेलं होतं. त्या निर्णायक क्षणी सद्गुरू अनिरुद्ध बापूंनीच उचित दिशा दाखविल्याने कोणताही विलंब न करता रुग्णालय गाठलं आणि योग्य वेळी उपचार सुरू झाले. बापूंची कृपा, योग्य बुद्धिस्फुरण आणि श्रद्धेचा हा हृदयस्पर्शी अनुभव!

