Sadguru Aniruddha Bapu

Post related to topic - burdens of our own expectations

रामरक्षा प्रवचन -३१ | श्रीरामांच्या दिव्य आयुधांची अनुभूती — भवसागरातील ओझ्यातून मुक्तीचा मार्ग

रामरक्षा प्रवचन -३१ | श्रीरामांच्या दिव्य आयुधांची अनुभूती — भवसागरातील ओझ्यातून मुक्तीचा मार्ग

आयुष्यात ओझी खरं तर चुकीच्या धारणांमुळे व अवाजवी अपेक्षांमुळे निर्माण झालेली असतात, ज्याने जीवनात दु:ख भोगायला लागते. इथे सद्गुरु बापू, ही ओझी कशी व कुठे तयार होतात ते समजावून सांगून, ह्या ओझ्यांच्या चक्रातून बाहेर पडण्याचा राजमार्गच दाखवून देतात.

Latest Post